crime news : शिक्षिकेचा प्रताप! अल्पवयीन विद्यार्थ्याला फाइव स्टार हॉटेलमध्ये नेऊन करायची अत्याचार

Team Sattavedh perverted way of teacher from a school that is among the top five in the country : देशातील टॉप फाईव्ह मध्ये असलेल्या शाळेतील शिक्षिकेचे विकृत चाळे Mumbai : देशातील प्रमुख पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, मुंबईतील प्रतिष्ठत शाळेतील एका शिक्षिकेवर गंभीर आरोप होत आहेत. तिने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन … Continue reading crime news : शिक्षिकेचा प्रताप! अल्पवयीन विद्यार्थ्याला फाइव स्टार हॉटेलमध्ये नेऊन करायची अत्याचार