Crime news : व्यापाऱ्यावर फायरिंग करून 50 लाखांची लूट !

Team Sattavedh Shocking incident at Kadbi Chowk Nagpur : नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना Nagpur : शहरातील कडबी चौक परिसरात बुधवारी रात्री भररस्त्यात व्यापाऱ्यावर गोळीबार करून तब्बल 50 लाखांची रक्कम लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला असून, घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत … Continue reading Crime news : व्यापाऱ्यावर फायरिंग करून 50 लाखांची लूट !