Criticism on ruling party : विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन म्हणजे लोकशाहीची विटंबना !

Team Sattavedh criticism-on-fadnavis-shinde-government-no-opposition-leader-budget-session-2026 : फडणवीस-मिंधे सरकारवर ‘सामना’चा हल्लाबोल Mumbai: राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीस-मिंधे सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अग्रलेखात सरकारच्या … Continue reading Criticism on ruling party : विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन म्हणजे लोकशाहीची विटंबना !