Crop Insurance : पाच तास आंदोलन, त्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन!

Team Sattavedh Five-hour protest by farmer’s organisation : पंधरा दिवसांत उर्वरित पीकविमा देण्याचा शब्द Buldhana चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीकविमा रकमेपासून वंचित आहेत. तर काहींना तुटपुंजी रक्कम मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ८ मे राेजी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखलीतील कृषी कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन छेडले. पीकविमा मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेत संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन … Continue reading Crop Insurance : पाच तास आंदोलन, त्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन!