Crop insurance : पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Team Sattavedh Protest at the District Superintendent of Agriculture Officer’s office : जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन Washim : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२४ मधील सोयाबीन नुकसानीचा तसेच रब्बी हंगामातील हरभरा व गव्हाचा पीक विमा तत्काळ मिळावा. तसेच अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत त्वरीत वितरित करावी, या मागण्यांसाठी … Continue reading Crop insurance : पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक