Crop loan : पीक कर्ज नाकारणाऱ्या बॅंका येणार अडचणीत !

Team Sattavedh Banks that deny crop loans will face trouble, Chandrashekhar Bawankule warns of action : शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय करू नका Nagpur : पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ नये, यासाठी प्रत्येक तालुक्याला उपविभागीय दंडाधिकारी, अग्रणी बॅंक व्यवस्थापक यांनी वेळोवेळी रितसर आढावा घेतला पाहिजे. संबंधित बॅंका निर्देश देऊनही ऐकत नसतील, तर त्यांच्या विरोधात गुन्हा का … Continue reading Crop loan : पीक कर्ज नाकारणाऱ्या बॅंका येणार अडचणीत !