Crop productiuon estimate paisewari : अकोला, वाशिमला न्याय; अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यावर अन्याय?

Team Sattavedh Justice for Akola and Washim; injustice to Amravati, Yavatmal, and Buldhana : विभागाची ५२ पैसेवारी जाहीर; अकोला, वाशिम ५० पैशांच्या आत, तर बुलढाणा ५० पैशांच्या वर Amravati सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तरीदेखील बाधित पिकांकडे दुर्लक्ष करून विभागीय आयुक्तांनी बुधवारी अमरावती विभागातील ७२३३ गावांची ५२ पैसेवारी जाहीर केली. या … Continue reading Crop productiuon estimate paisewari : अकोला, वाशिमला न्याय; अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यावर अन्याय?