Cross Voting : उपराष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग चर्चेत

Team Sattavedh Sanjay Raut gets angry; Nepal warns Shinde group : संजय राऊत भडकले; शिंदे गटाला नेपाळचा इशारा Mumbai : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी झाल्यानंतर क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाल्याने ही चर्चा रंगात आली आहे. महाराष्ट्रातून मतं फुटल्याचा … Continue reading Cross Voting : उपराष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग चर्चेत