Cyber Crime : आठ वर्षांत एकाच माणसाला ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवले!

Team Sattavedh 50 cybercriminals cheated the same man in eight years : खासगी कंपनीच्या पॉलिसीच्या नावाखाली ५१ लाखांची फसवणूक Amravati एकदा फसवणूक झालेला माणूस फारतर दुसऱ्यांदा फसतो. पण एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याला गेल्या आठ वर्षांत तब्बल ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम दहा-वीस हजाराची नसून तब्बल ५१ लाख रुपयांहून अधिक … Continue reading Cyber Crime : आठ वर्षांत एकाच माणसाला ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवले!