Cyber crime : एम्सच्या डॉक्टरने link वर click केले, लाखो रुपये गायब!

Team Sattavedh AIIMS doctor clicked on the link, lakhs of rupees disappeared : महिला सहायक प्राध्यापकाची फसवणूक Nagpur एम्सच्या एका डॉक्टरने“कस्टमर केअर’चा संपर्क क्रमांक गुगलवर शोधला. मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी फोन केला. त्याने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करताच डॉक्टरचे बँक खाते रिकामे झाले. सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातील १३ लाख ७५ हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार … Continue reading Cyber crime : एम्सच्या डॉक्टरने link वर click केले, लाखो रुपये गायब!