Cyber fraud : मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव दहशतवादी हल्ल्यात !

Team Sattavedh A scammer calls an elderly man; swindles him of over 1.5 crores : वृद्धाला भामट्याचा फोन; तब्बल दीड कोटींना गंडा Pune : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएचा अधिकारी असल्याचा बनाव करत एका भामट्याने 70 वर्षीय वृद्ध नागरिकाची तब्बल 1 कोटी 44 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. … Continue reading Cyber fraud : मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव दहशतवादी हल्ल्यात !