Cyber ​​police : ‘फ्री गिफ्ट’चा मेसेज येतो, अन् खाते साफ करून जातो!

Team Sattavedh Don’t fall for the bait: Cybercriminals are becoming active : आमिषाला बळी पडू नका : सायबर गुन्हेगार होत आहेत सक्रिय Wardha News : सणांच्या पार्श्वभूमीवर सायबर लुटारूंकडून फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांसह, पेटीएम, फोन पे, गुगल पे यांसारख्या बनावट ॲपद्वारेही फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. काही ठिकाणी असे प्रकार होत असल्याने बनावट … Continue reading Cyber ​​police : ‘फ्री गिफ्ट’चा मेसेज येतो, अन् खाते साफ करून जातो!