Cyber security : तिसरीपासूनच शालेय स्तरावर सायबर सुरक्षा शिक्षण !

Team Sattavedh Chief Ministers announcement, Akshay Kumar shared this serious experience : मुख्यमंत्र्यांची घोषणा, अभिनेता अक्षय कुमारनेही सांगितला गंभीर अनुभव Mumbai : महाराष्ट्र सरकारने सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आता शालेय स्तरावर, तिसऱ्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “आजच्या डिजिटल युगात सायबर … Continue reading Cyber security : तिसरीपासूनच शालेय स्तरावर सायबर सुरक्षा शिक्षण !