Cyclone : ५५ किमी प्रतितास वेगाने राज्यावर येतंय मोठं संकट

Team Sattavedh India Meteorological Department warns of cyclone with rain : भारतीय हवामान विभागाचा पावसासोबत चक्रीवादळाचा इशारा Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आता आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. फक्त पावसाचेच नव्हे, तर चक्रीवादळाचेही मोठं संकट राज्यावर ओढवू शकतं. भारतीय हवामान विभागाने दोन दिवस ५५ किमी प्रतितास वेगाने … Continue reading Cyclone : ५५ किमी प्रतितास वेगाने राज्यावर येतंय मोठं संकट