Cylinder black market : गॅस काढून विकला जातो सिलिंडर !

Team Sattavedh Selling cylinders by extracting gas : ग्राहकांची फसवणूक; पोलिसांनी उघडकीस आणला प्रकार Gondia गॅस सिलिंडरच्या किंमती कधी वाढतात कधी कमी होतात. पण सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जाणाऱ्या जाणाऱ्या सिलिंडरमधील गॅसही कमी-जास्त होत असतो. पण पेट्रोलियम कंपन्यांकडून येणाऱ्या सिलिंडरमध्ये हा प्रकार होत नाही. तर गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांकडून होतो. कंपनीकडून आलेल्या सिलिंडरमधून गॅस काढला जातो. … Continue reading Cylinder black market : गॅस काढून विकला जातो सिलिंडर !