Da hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा; महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ लागू

Team Sattavedh da-hike-2-percent-increase-central-government-employees-salary-update-2026 : जानेवारी 2026 पासून वाढीव पगार आणि थकबाकीचा लाभ New Delhi : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देत महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ लागू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचला असून ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. वित्त मंत्रालयाच्या खर्च … Continue reading Da hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा; महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ लागू