Dada Bhuse : शिक्षणाचा मान वाढवा, शिक्षकांचा सन्मान होईल!

Team Sattavedh   Education Minister conducted seminar for experimental teachers : प्रयोगशील शिक्षकांसाठी शिक्षण मंत्र्यांनी घेतले चर्चासत्र Nagpur अनेक जिल्ह्यातील शाळेत विविध समस्या आहेत त्या दूर करण्याचा शासनातर्फे प्रयत्न करण्यात येईल. उत्तम शिक्षणासाठी अनुभवाच्या आधारावर शिक्षकांनी कष्ट केले तर ते वाया जाणार नाही. शिक्षणाचा सन्मान वाढला तर शिक्षकांचाही सन्मान वाढेल. केलेले कष्ट वाया जाणार नाही … Continue reading Dada Bhuse : शिक्षणाचा मान वाढवा, शिक्षकांचा सन्मान होईल!