Dadar protest : दादर आंदोलनातील व्हिडिओवरून खळबळ; विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप

Team Sattavedh dadar-protest-viral-video-opposition-alleges-misconduct-with-student-rohit-pawar-reaction : रोहित पवारांसह विरोधकांची कठोर कारवाईची मागणी Mumbai : मुंबईतील दादर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सिव्हिल ड्रेसमधील एक पोलीस कर्मचारी महिला आंदोलकाला पकडून खेचत असल्याचे दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या घटनेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Continue reading Dadar protest : दादर आंदोलनातील व्हिडिओवरून खळबळ; विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप