Dadarao keche : दादाराव केचेंना विधान परिषदेची लॉटरी?

Team Sattavedh Dadarao Keche’s name for Legislative Council : विधान परिषदेसाठी भाजपची नावे दिल्ली दरबारात विधान परिषदेसाठी येत्या २७ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने तीन नावे दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहेत. यात विदर्भातील आर्वीतील भाजपचे माजी आमदार दादा केचे यांचा समावेश असल्याचे समजते. इतर दोघांमध्ये चुरस असून नेहमीप्रमाणे माधव भंडारी यांच्याही नावाची चर्चा आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात … Continue reading Dadarao keche : दादाराव केचेंना विधान परिषदेची लॉटरी?