Dalvi Cash Video : दानवेंना खासदार सुनील तटकरेंनीच व्हिडीओ पाठवला !

Team Sattavedh New explosion in politics, serious allegations from Shinde group : राजकारणात नवा स्फोट, शिंदे गटाचा गंभीर आरोप Nagpur : शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅश व्हिडीओ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता या प्रकरणाला नव्या वळण देणारा आरोप समोर आला आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोप केला की … Continue reading Dalvi Cash Video : दानवेंना खासदार सुनील तटकरेंनीच व्हिडीओ पाठवला !