Damage to paddy and orchards : शेतकरी मेला तरी चालेल, पण रस्ते तेवढे झाले पाहिजे !

Team Sattavedh Congress leader Vijay Vadettiwar’s anger on the government : धान, फळबागांचे मोठे नुकसान पण पंचनामे करण्याचा आदेश निघाला नाही Nagpur : महायुती सत्तेत आल्यापासून केवळे रस्ते, रस्ते आणि रस्तेच बांधण्याचे काम सुरू आहे. दळणवळणासाठी रस्ते हवेच, त्याला विरोध नाही. पण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही महत्वाचा आहे, हे सत्ताधारी सोयीस्करपणे विसरत … Continue reading Damage to paddy and orchards : शेतकरी मेला तरी चालेल, पण रस्ते तेवढे झाले पाहिजे !