दारव्हा ते वणीपर्यंत काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर, दिल्लीतील घटनेच्या चौकशीची मागणी

Team Sattavedh शासनाला पाच हजारांची प्रतीकात्मक ‘भीक’; तसेच थेट राष्ट्रपतींना निवेदन Yavatmal : शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत अपुरी असल्याचा आरोप करत दारव्हा येथे काँग्रेसने अनोखे आंदोलन केले, तर दिल्लीतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्याबाबत आंदोलनादरम्यान घडलेल्या कथित अनुचित प्रकाराच्या निषेधार्थ वणी येथे आंदोलन करण्यात आले. दारव्हा आणि वणी येथे … Continue reading दारव्हा ते वणीपर्यंत काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर, दिल्लीतील घटनेच्या चौकशीची मागणी