Datta meghe : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

Team Sattavedh datta-meghe-passes-away-vidarbha-senior-leader-death-news-marathi : विदर्भाच्या राजकारण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एक युग संपले Nagpur : राज्याच्या राजकारणातून दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता मेघे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली … Continue reading Datta meghe : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन