Dattatray Bharane : शेती क्षेत्राच्या विकासासाठी ५ हजार कोटी, कृषीमंत्र्यांची घोषणा

Team Sattavedh ₹5,000 crore for the development of the agriculture sector : कृषी समृद्धी योजनेचा आधार, अतिवृष्टीधारकांना तत्काळ भरपाई देणार Akola कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान व पाण्याचा सुयोग्य वापर याद्वारे शेती क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व कृषी समृद्धी योजनेत शासनाने मोठी तरतूद केली आहे. नैसर्गिक संकटात शेतकरी बांधवांना पाठबळ देण्यासाठी राज्य शासन … Continue reading Dattatray Bharane : शेती क्षेत्राच्या विकासासाठी ५ हजार कोटी, कृषीमंत्र्यांची घोषणा