Dattatray Bharane : शेतकऱ्यांना न्याय, नाविन्यपूर्ण शेतीला चालना, यासाठी प्रयत्न करणार

Team Sattavedh Bharanes reaction after taking charge as Agriculture Minister : कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरणे यांची प्रतिक्रिया Mumbai : कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खाते मिळते, यासारखा आनंद दुसरा नाही, असं ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार … Continue reading Dattatray Bharane : शेतकऱ्यांना न्याय, नाविन्यपूर्ण शेतीला चालना, यासाठी प्रयत्न करणार