Dattatray bharane: शेतकऱ्यांची पिके करपली अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांना काजू-बदामाचा पाहुणचार!

Team Sattavedh Ministers served cashews and almonds at drought meeting; Opposition launches scathing attack on government : विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आयोजित केली होती बैठक Mumbai राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकऱ्यांची उभी पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत. एकीकडे बळीराजा तातडीच्या मदतीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसला असताना, दुसरीकडे नांदेडमध्ये दुष्काळाचा … Continue reading Dattatray bharane: शेतकऱ्यांची पिके करपली अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांना काजू-बदामाचा पाहुणचार!