Dattatray Bharane : क्रीडामंत्री म्हणाले, मुलांना खेळू द्या, पैसे कमी पडू देणार नाही!

Team Sattavedh No shortage of funds for the Amravati District Sports Complex : अमरावती जिल्हा क्रीडा संकुलासाठी दत्तात्रय भरणे यांचा शब्द Amravati राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली. संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी केली. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी निधीची … Continue reading Dattatray Bharane : क्रीडामंत्री म्हणाले, मुलांना खेळू द्या, पैसे कमी पडू देणार नाही!