Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफीचा ‘अंतिम’ टप्पा: कृषीमंत्र्यांचे संकेत आणि अंमलबजावणीतील आव्हाने

Team Sattavedh Maharashtra farmer loan waiver announcement : ३० जूनची डेडलाईन; अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष Mumbai राज्यातील बळीराजासाठी पुन्हा एकदा कर्जमाफीचे वारे वाहू लागले आहेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे दिलेले संकेत ही केवळ राजकीय घोषणा ठरते की खरच अंमलबजावणी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानुसार, परदेशी … Continue reading Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफीचा ‘अंतिम’ टप्पा: कृषीमंत्र्यांचे संकेत आणि अंमलबजावणीतील आव्हाने