Davos policy : टीका अयोग्य, पण अदानी- लोढांसारख्या कंपन्यांबरोबर करार हा क्रूर विनोद !

Team Sattavedh Prithviraj Chavan blunt criticism of CM Davos policy : मुख्यमंत्र्यांच्या दावोस धोरणावर पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका Mumbai: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर थेट टीका करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या दौऱ्यात झालेल्या करारांवर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोसमध्ये अदानी आणि लोढा यांच्यासारख्या … Continue reading Davos policy : टीका अयोग्य, पण अदानी- लोढांसारख्या कंपन्यांबरोबर करार हा क्रूर विनोद !