DCM Ajit Pawar : विभागाचा 1 हजार 763 कोटींचा आराखडा सादर

Team Sattavedh 1 thousand 763 crore plan for Nagpur division is presented : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक Nagpur सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक उमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सन … Continue reading DCM Ajit Pawar : विभागाचा 1 हजार 763 कोटींचा आराखडा सादर