DCM Ajit Pawar Akash Fundkar : पायाभूत आणि आरोग्य सुविधांवर भर

Team Sattavedh Emphasis on infrastructure and health facilities : जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांकडून वाढीव निधीची मागणी Akola जिल्ह्याच्या २०२५-२६ च्या सर्वसाधारण प्रारूप आराखड्यात १९० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी आहे. हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निश्चितपणे उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. जिल्हा … Continue reading DCM Ajit Pawar Akash Fundkar : पायाभूत आणि आरोग्य सुविधांवर भर