DCM Eknath Shinde : गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे

Team Sattavedh Deputy Chief Minister Shinde salutes the Indian Army : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान Buldhana “गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे. आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये, भारतीय लष्कर हे दाखवून देत आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे केले. बुलडाणा तालुक्यातील इसरूळ येथे आयोजित … Continue reading DCM Eknath Shinde : गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे