Death Threat to Former MP Navneet Rana : एक आठवड्यानंतर पोलीस रिकाम्या हाताने परतले

Team Sattavedh Police come back empty-handed after a week : नवनीत राणा धमकी प्रकरणाचा तपास रखडला Amravati माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात तपासासाठी उत्तर प्रदेशात गेलेली अमरावती पोलिसांची विशेष टीम सात दिवसांच्या चौकशीनंतर कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतली आहे. मुख्य आरोपीचा मोबाईल क्रमांक ट्रेस करण्यात अपयश आल्याने … Continue reading Death Threat to Former MP Navneet Rana : एक आठवड्यानंतर पोलीस रिकाम्या हाताने परतले