Debt restructuring scam : जिल्हा बँकेच्या चौकटीत अडकले ११ जण

Team Sattavedh 11 people trapped in district bank case : पालकमंत्र्यांचे कर्ज पुनर्गठन घोटाळ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश Akola जिल्ह्यातील पीक कर्ज पुनर्गठन घोटाळ्याच्या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा मुद्दा शनिवारी पार पडलेल्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत चांगलाच गाजला. पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांनी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांवर … Continue reading Debt restructuring scam : जिल्हा बँकेच्या चौकटीत अडकले ११ जण