Deekshabhoomi : या ऐतिहासिक स्थळावरून समानता, न्यायाची प्रेरणा मिळते !

Team Sattavedh Former President Ram Nath Kovind at Deekshabhoomi : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दीक्षाभूमीवर वक्तव्य Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या प्रमुख अतिथी म्हणून नागपूरला आलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संघाच्या मंचावर जाण्यापूर्वी बुधवारी दीक्षाभूमीला भेट दिली. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. … Continue reading Deekshabhoomi : या ऐतिहासिक स्थळावरून समानता, न्यायाची प्रेरणा मिळते !