Defender car case : एड्सग्रस्तांच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा गंभीर दावा

Team Sattavedh Sanjay Gaikwad’s sensational allegations against Congress state president : संजय गायकवाडांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर खळबळजनक आरोप   Buldhana : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी 21 आमदारांना दिवाळी भेट म्हणून ‘डिफेंडर’ कार ठेकेदाराकडून देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर आता बुलडाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सपकाळ यांच्यावर पलटवार … Continue reading Defender car case : एड्सग्रस्तांच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा गंभीर दावा