Defender for MLAs : सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराकडून डिफेंडरची दिवाळी भेट

Team Sattavedh Congress state president Harshvardhan Sapkal’s explosive allegation : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा स्फोटक आरोप Buldhana : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक राजकीय बॉम्ब फोडला गेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असा धक्कादायक दावा केला आहे की, सत्ताधारी पक्षातील तब्बल 21 आमदारांना एका ठेकेदाराकडून “डिफेंडर” कारची दिवाळी भेट देण्यात आली आहे. या दाव्यामुळे … Continue reading Defender for MLAs : सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराकडून डिफेंडरची दिवाळी भेट