Delay in local body elections : ५२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवताना प्रशासन अडचणीत

Team Sattavedh Administrative hurdles in installing administrators across 525 gram panchayats : विस्तार अधिकाऱ्यांचा तुटवडा ठरतोय डोकेदुखी, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट सूचना नाहीत Buldhana जिल्ह्यातील तब्बल ५२५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान संपुष्टात येत असून, त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या अपर सचिवांनी २३ जानेवारी रोजी दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील १३ पंचायत … Continue reading Delay in local body elections : ५२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवताना प्रशासन अडचणीत