Delay in local body elections : खामगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज!

Team Sattavedh Administrator rule imposed in 71 gram panchayats of Khamgaon taluka : विस्तार अधिकाऱ्यांच्या हाती गावकारभार; निवडणुकांना विलंब अटळ? Khamgao चार वर्षांनंतर जिल्ह्यातील नगरपालिकांवरील प्रशासक हटविण्यात आले असतानाच, आता ग्रामपंचायत पातळीवर प्रशासक राज येण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. खामगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येत असून, या सर्व ग्रामपंचायतींवर लवकरच प्रशासकांची … Continue reading Delay in local body elections : खामगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज!