मतमोजणीला विलंब; १८ दिवस उमेदवारांचा ‘जीव टांगणीला’

Team Sattavedh Delay in vote counting; candidates left waiting for 18 days : प्रशासनाच्या तयारीवरही ‘पाणी’, २१ डिसेंबरपर्यंत प्रतिक्षा Amravati जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता होणार होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ऐनवेळी घेतलेल्या निर्णयानुसार मतमोजणीची प्रक्रिया आता २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनासह उमेदवारांनी केलेल्या विस्तृत तयारीवर अक्षरशः ‘पाणी’ … Continue reading मतमोजणीला विलंब; १८ दिवस उमेदवारांचा ‘जीव टांगणीला’