Delhi blast case : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’

Team Sattavedh Prime Minister Narendra Modi warns from Bhutan over Delhi blast : दिल्लीतील स्फोटावर भूतानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा Delhi : देशाची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने हादरून गेली आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये सायंकाळी सुमारे 6.52 वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात नऊ … Continue reading Delhi blast case : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’