Delhi CM : दिल्लीत पुन्हा महिला राज!

Team Sattavedh Rekha Gupta will take oath as chief minister : रेखा गुप्ता यांची गटनेतेपदी निवड; गुरुवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ New Delhi दिल्लीत पुन्हा महिला राज सुरू होणार आहे. दिल्ली भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची निवड करण्यात आली. यापूर्वी शीला दीक्षित, आतिशी सिंग व सुषमा स्वराज या महिलांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. … Continue reading Delhi CM : दिल्लीत पुन्हा महिला राज!