डिलिमिटेशन विधेयकासाठी मोदी सरकारचा बहुमताचा ‘मास्टर प्लॅन’

Team Sattavedh लोकसभेत अजून ७ मतांची गरज, विरोधकांच्या गोटात फूट पाडण्याची रणनीती? New Delhi : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण या दोन महत्त्वाच्या विधेयकांवरून केंद्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार या विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे. मात्र, लोकसभेत आवश्यक बहुमताचा आकडा … Continue reading डिलिमिटेशन विधेयकासाठी मोदी सरकारचा बहुमताचा ‘मास्टर प्लॅन’