Demand for Girish Mahajan’s resignation : गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचे नाव वगळले!

Team Sattavedh Ambedkarite organisations in Amravati turn aggressive : अमरावतीतील आंबेडकरवादी संघटनांचा आरोप, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी Amravati नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करत अमरावतीतील आंबेडकरवादी संघटनांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. आंबेडकरवादी … Continue reading Demand for Girish Mahajan’s resignation : गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचे नाव वगळले!