Demand of Vidarbh State : विदर्भ राज्यासाठी पुन्हा एल्गार!

Team Sattavedh Convention in Nagpur to intensify agitation for Vidarbha statehood : माजी आमदार वामनराव चटप यांनी लिहिलेली माहिती Akola विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला जाणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसहभाग वाढवून लढवय्या कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी तिसरे अधिवेशन दि. 23 … Continue reading Demand of Vidarbh State : विदर्भ राज्यासाठी पुन्हा एल्गार!