Demolition of British-era rest house : ब्रिटिशकालीन विश्रामगृह पाडणे आले अंगलट!

Team Sattavedh Executive engineers asked for clarification : खुलासा मागवला; अधीक्षक अभियंत्यांचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र Buldhana चिखलीतील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विश्रामगृहाच्या रातोरात झालेल्या पाडकामानंतर उभा राहिलेला जनक्षोभ अखेर प्रशासनाच्या कानावर गेला. आता ही घटना चौकशीच्या केंद्रस्थानी आली आहे. अकोला विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश त्रिंबक धोंडगे यांनी बुलढाण्याचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांना पत्र … Continue reading Demolition of British-era rest house : ब्रिटिशकालीन विश्रामगृह पाडणे आले अंगलट!