‘नमो उद्यान’ प्रकरणी ११ नगरसेवकांची याचिका फेटाळली !

Team Sattavedh प्रस्तावित जागेच्या राजकीय वादावर अखेर पडदा Wardha : देवळी नगरपरिषदेच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या नमो उद्यानाच्या जागेवरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर अखेर पडदा पडला आहे. नागपूर विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक विजयालक्ष्मी बिदरी यांनी भाजपचे आठ आणि काँग्रेसचे तीन अशा एकूण ११ नगरसेवकांनी दाखल केलेली पुनरीक्षण याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेला … Continue reading ‘नमो उद्यान’ प्रकरणी ११ नगरसेवकांची याचिका फेटाळली !