Department of Animal Husbandry : लम्पी प्रादुर्भावामुळे बुलढाण्यात पाच तालुके ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

Team Sattavedh Five talukas in Buldhana declared ‘containment zones’ due to Lumpy outbreak : गुरे, म्हशी वाहतूक व बाजारांवर मनाई; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू Buldhana जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव व चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे पुणे येथील पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सहआयुक्त कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार या … Continue reading Department of Animal Husbandry : लम्पी प्रादुर्भावामुळे बुलढाण्यात पाच तालुके ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित