Department of Marketing : अमरावती बाजार समितीत राजकारण पेटले

Team Sattavedh Politics flares up in Amravati Market Committee : अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी कारवाईला मुभा Amravati अमरावती बाजार समितीमधील अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालावर देण्यात आलेला स्थगनादेश पणन संचालकांनी रद्द केला आहे. तसेच जिल्हा उपनिबंधकांना पुढील कारवाईस मुभा देण्यात आल्याचा आदेश १३ मार्च रोजी जारी करण्यात आला. या निर्णयामुळे बाजार … Continue reading Department of Marketing : अमरावती बाजार समितीत राजकारण पेटले