Sudhir Mungantiwar : फक्त सांस्कृतिक भवनाला मंजुरी देऊन थांबतील ते मुनगंटीवार कसले !

Team Sattavedh Despite Lok Sabha Defeat, Sudhir Mungantiwar Pushes Ahead with Cultural Bhavan Projects : लोकसभेतील पराभवानंतरही पूर्ण करताहेत सांस्कृतिक भवनांचे काम यवतमाळ : आमदार सुधीर मुनगंटीवार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना त्यांनी राज्यभर सांस्कृतिक विकासाची गंगा आणली. त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी हनुमानाच्या शेपटीसारखी लांबच लांब होती. आपल्या त्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची … Continue reading Sudhir Mungantiwar : फक्त सांस्कृतिक भवनाला मंजुरी देऊन थांबतील ते मुनगंटीवार कसले !